आमच्या इथे भडगाव मधील सुप्रसिद्ध मिसळ, वडा रस्सा, फापडा, पेढे, कलाकंद, चिवडा, रसा पोहे या प्रकारचे सर्व पदार्थ आमच्या येथे भेटतील...
चवदार मिसळ आणि लालजर्द तर्री सर्वांना आवडते. त्यामुळे वडापावसोबतच आता मिसळपावची लोकप्रियता वाढली आहे. मटकी-फरसाणचे जमलेले चवदार मिश्रण आणि त्याच्यावर लालजर्द तर्री...अहाहा! प्रत्येक खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी मिसळपावचे एवढे वर्णन पुरेसे ठरावे.
गुजराती फाफडा हा भारतातील गुजरातमधील एक लोकप्रिय नाश्ता आहे. हे बेसन, मसाले आणि तेलापासून बनविले जाते. हे सहसा चटणी किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह केले जाते. हे गुजरातमधील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे आणि बर्याचदा सण आणि विशेष प्रसंगी नाष्टा म्हणून ठेवले जाते.